Chicken Rate : राज्यात चिकनचे दर का वाढले?

Team Agrowon

आवक कमी

सहा महिन्यांपूर्वी बाजारात कमी असलेले दर त्यासोबतच उन्हाळ्यात पक्ष्यांच्या वजनात अपेक्षित वाढ होत नसल्यामुळे सध्या बाजारात कोंबड्यांची आवक कमी आणि मागणी अधिक अशी स्थिती आहे.

Chicken Rate | Agrowon

चिकनचे दर

बाजारात रविवारी (ता. २८) चिकनचे दर (Chicken Rate) २६० रुपये किलोवर पोहोचले होते.

Chicken Rate | Agrowon

पोल्ट्री व्यावसायिकांची संख्या

राज्यात पोल्ट्री व्यावसायिकांची संख्या नऊ लाखांच्या घरात आहे.

Chicken Rate | Agrowon

उत्पादकता खर्चाची भरपाई

गेल्या काही महिन्यांपासून चिकनचे दर दबावात असल्याने उत्पादकता खर्चाची भरपाई करणेदेखील पोल्ट्री व्यावसायिकांना शक्य होत नव्हते.

Chicken Rate | Agrowon

पूरक व्यवसाय

राज्यात अनेक शेतकरी पूरक व्यवसाय म्हणून करारावर पोल्ट्री व्यवसाय करतात.

Chicken Rate | Agrowon

चिकनची विक्री

८५ रुपये उत्पादकता खर्च असताना ७५ ते ८० रुपये किलोप्रमाणे चिकनची विक्री करण्याची वेळ पोल्ट्री व्यावसायिकांवर आली होती.

Chicken Rate | Agrowon

विरोधाभासी स्थिती

गेले सहा महिने अशी स्थिती असल्यामुळे अनेकांनी उत्पादन कमी केले. आता उन्हाळ्यात ५० टक्के मागणी आणि ३० ते ४० टक्के उत्पादन अशी विरोधाभासी स्थिती निर्माण झाली आहे.

Chicken Rate | Agrowon

२६० रुपये किलो दर

सध्या अमरावती बाजारपेठेत २६० रुपये किलो असा दर चिकनला मिळाला. येत्या काळाच चिकनचे दर तीनशे रुपये किलोवर जातील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Chicken Rate | Agrowon
Fish farming | Agrowon