Milk Processing : प्रक्रियेपूर्वी दुधाची गुणवत्ता का तपासावी?

Team Agrowon

कच्चे दूध कोणत्या प्रतीचे आहे, त्यावरून त्यापासून बनणाऱ्या दूध व दुग्धजन्य पदार्थांची प्रत ठरत असते.

Milk Processing | Agrowon

दूध उत्पादन हे मुख्यतः ग्रामीण भागामध्ये जास्त उत्पादित होत असल्यामुळे हे दूध तालुकासंघ व जिल्हासंघ यांच्याकडे आणले जाते.

Milk Processing | Agrowon

वाहतुकीमुळे दुधाची प्रत खालावण्याची शक्यता जास्त असल्यामुळे दुधाच्या गुणवत्तेवर जास्त लक्ष देणे गरजेचे असते.

Milk Processing | Agrowon

संकलन केंद्रावर खालील चाचण्यांची पूर्तता झाल्यानंतरच दुधाची स्वीकृती केली जाते. अन्यथा दूध परत पाठविले जाते.

Milk Processing | Agrowon

जिवाणू जितके जास्त असतील तितका दूध टिकून राहण्याचा काळ कमी होतो.

Milk Processing | Agrowon

वातावरणातील तापमानामुळे जिवाणूंची संख्या झपाट्याने वाढते.

Milk Processing | Agrowon