Cow Milking : गायी-म्हशींचं दूध काढण्याआधी वासरांना का पाजतात दूध?

Team Agrowon

गायी-म्हशींचे दूध

गायी-म्हशींच दूध काढण्यापूर्वी बरेच पशुपालक आधी वासरांना दूध पाजतात.

Cow Milking | Agrowon

गायी पान्हवतात

वासरांनी गायीच्या सडांना तोंड लावून दूध प्यायल्यामुले गायी नैसर्गिकरित्या पान्हवल्या जातात. त्यामुळे दूध काढणे सोपे जाते.

Cow Milking | Agrowon

वासरांची रोगप्रतिकारक शक्ती

तसेच गायी-म्हशींचे दूधामध्ये एँटीबॉडी घटक आणि पोषण तत्त्वांचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. जे वासरांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूज करतात. यामुळे नवजात वासरांचे आजारांपासून संरक्षण होते.

Cow Milking | Agrowon

दूध उत्पादनाची क्षमता

दूध काढण्यापूर्वी वासरांना दूध पाजल्यामुळे दुभत्या जनावरांची दूध उत्पादनाची क्षमता वाढण्यास मदत होते.

Cow Milking | Agrowon

कास दाह

गायीं-म्हशींना कास दाह (मस्टायटीस) आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी असते.

Cow Milking | Agrowon

गायी-म्हशींच्या सडांना सूज

दुभत्या जनावरांमध्ये कास दाह आजाराचा प्रादुर्भावामुळे अत्यंत वेदना होतात. या आजारामुळे गायी-म्हशींच्या सडांना सूज येते.

Cow Milking | Agrowon

दूध उत्पादनावर परिमाण

कास दाह आजारामुळे गायी-म्हशींच्या दूध उत्पादनावर परिमाण होवून त्या कमी दूध देतात.

Cow Milking | Agrowon
Punganur Cow | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....