Millets Year 2023: भरडधान्य आहारात महत्त्वाची का आहेत?

Team Agrowon

 तृणधान्याच्या आहारातून पोषक सात्त्विकतेचा संदेश गावोगावी पोहोचावा या उद्देशाने तृणधान्य आहार चळवळीला बचत गटाच्या माध्यमातून व्यापक स्वरूप देता आले.

millets | Agrowon

२०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय ‘पौष्टिक तृणधान्य वर्ष’ (Millet Year) म्हणून साजरे करण्यात येत आहे.

millets | Agrowon

त्या अनुषंगाने पौष्टिक तृणधान्य पिकाच्या उत्पादन वाढीबरोबरच नागरिकांच्या आहारामध्ये पौष्टिक तृणधान्याचे प्रमाण वाढविण्यासाठी पौष्टिक तृणधान्याच्या आरोग्यविषयक फायद्याबाबत व्यापक स्वरूपात जनजागृती करावी.

millets | Agrowon

‘‘पौष्टिक तृणधान्य पिकातील पोषणमूल्य व त्यांचे मानवी आहारातील महत्त्व जनमानसाच्या लक्षात आणून देण्यासाठी पथनाट्य, चर्चासत्रे, व्याख्यानांचे आयोजन करावे. पौष्टिक तृणधान्यापासून तयार होणाऱ्या विविध पदार्थांच्या स्पर्धांचे आयोजन करावे."

millets | Agrowon

"पौष्टिक तृणधान्य उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनपर विशेष कार्यक्रमांचे आयोजन करावे. तसेच यामध्ये विविध सामाजिक संस्थानांही सहभागी करून घ्यावे,’’ 

millets | Agrowon

‘‘भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये पौष्टिक तृणधान्य पिकांच्या सेवनाला विशेष महत्त्व आहे. ही बाब विचारात घेऊन ‘मिलेट ऑफ द मंथ’ (तृणधान्य विशेष महिना) ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबवावी,’’

millets | Agrowon
Alister Cook | Agrowon