Onion Rate : कांद्याचे भाव दबावातच का आहेत?

Team Agrowon

कांदा काढणी ठप्प

कांदा काढणी ठप्प होत आहे. तर अनेक ठिकाणी शेतात काढणी केलेला कांदा पावसात भीजत आहे.

Onion Rate | Agrowon

कांदा आवक वाढती

देशातील बाजारात रब्बी हंगामातील कांदा आवक वाढत आहे. पण कांद्याला पावसाचा फटका बसत आहे.

Onion Rate | Agrowon

कांद्याची टिकवणक्षणता कमी

कांद्याची गुणवत्ता कमी झाल्याचा फटका दराला बसतो. पाणी लागलेल्या कांद्याची टिकवणक्षणता कमी होते.

Onion Rate | Agrowon

कांदा काढणी ठप्प

कांदा काढणी ठप्प होत आहे. तर अनेक ठिकाणी शेतात काढणी केलेला कांदा पावसात भीजत आहे.

Onion Rate | Agrowon

कांदा बाजारात लवकर विकण्याची घाई

हा कांदा बाजारात लवकर विकण्याची घाई शेतकरी करत आहे. त्यामुळे बाजारात कांद्याची आवक जास्त आहे. तसेच यापैकी गुणवत्ता कमी असलेल्या कांद्याला भावही कमी मिळत आहे.

Onion Rate | Agrowon

भाव उत्पादन खर्चापेक्षाही कमी

सध्या देशपातळीवर कांदा दराची सरासरी ८०० ते १ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. सध्याचा भाव उत्पादन खर्चापेक्षाही कमी असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

Onion Rate | Agrowon

काढणीच्या कामात अडचणी

काही ठिकाणी तर जमिनित ओलावा जास्त असल्याने काढणीच्या कामात अडचणी येत आहेत.

Onion Rate | Agrowon
Millet | Agrowon