Grape Rate : निर्यातक्षम द्राक्षास का मिळतोय कमी दर?

Team Agrowon

सांगली जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातीस गती आली आहे. आतापर्यंत ४ हजार ६०५ टन द्राक्षाची निर्यात झाली आहे.

Grape Crop | Agrowon

मात्र या द्राक्षास गतवर्षीच्या तुलनेत पाच ते दहा रुपयांनी दर कमी आहेत.

Grape Crop | Agrowon

सांगलीचे द्राक्ष देशांतर्गत बाजारपेठेसह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत द्राक्ष विक्रीला जातात.

Grape Crop | Agrowon

गेल्यावर्षी जिल्ह्यातून ५ हजार ९४७ शेतकऱ्यांनी नोंदणी करून २ हजार ७६६ हेक्टरवरील द्राक्षांची १६ हजार ३५८ टन द्राक्षे निर्यात झाली होती.

Grape Crop | Agrowon

गतवर्षी निर्यातक्षम द्राक्षाला प्रति किलोस ९० रुपये असा दर मिळाला होता.

Grape Crop | Agrowon

हंगाम मध्यावर आल्यानंतर प्रति किलोस ८५ रुपये असा दर होता. हंगाम संपेपर्यंत द्राक्षाचा दर स्थिर राहिला.

Grape Crop | Agrowon

वास्तविक पाहता, यंदाचा हंगाम उशिरा सुरू झाला. त्यातून द्राक्षाची निर्यात संथगतीने सुरू होती.

Grape Crop | Agrowon

गेल्या पंधरा दिवसांपर्यंत दर स्थिर होते. मात्र, त्यानंतर दरात ५ ते १० रुपयांची घसरण झाली.

Grape Crop | Agrowon
Fruit Orchard | Agrowon
अधिक वाचण्यासाठी क्लिक करा.