Maharashtra Kesari : यंदा 'महाराष्ट्र केसरी' कोण ठरणार?

Team Agrowon

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झाले.

Maharashtra Kesari | Agrowon

यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार मा.श्री. रामदास तडस, आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, माजी खासदार अशोकअण्णा मोहोळ, माजी मंत्री बाळा भेगडे, प्रविण तरडे आणि कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Maharashtra Kesari | Agrowon

मामासाहेब मोहोळ यांच्या कुटुंबीयांकडे या स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी आली.

Maharashtra Kesari | Agrowon

मोठ्या आनंदाने आयोजनास सुरुवात केली आणि असंख्य मदतीचे हात पुढे आले, अशी प्रतिक्रिया महापौर मुरलीधर मोहळ यांनी दिली.

Maharashtra Kesari | Agrowon

४५ संघातून ९५० पेक्षा अधिक कुस्तीगीर सहभागी झाले आहेत.

Maharashtra Kesari | Agrowon

पुढील पाच दिवस चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

Maharashtra Kesari | Agrowon
Hind Kesari | Agrowon