Gold Ring Rules : कोणत्या लोकांनी सोन्याची अंगठी घालणे टाळावे?

Anuradha Vipat

सोन्याची अंगठी

ज्योतिषशास्त्रानुसार विशिष्ट राशींच्या लोकांनी, अतिरागीट व्यक्तींनी आणि लोखंड-कोळशाचा व्यवसाय करणाऱ्यांनी सोन्याची अंगठी घालणे टाळावे.

Gold Ring Rules | agrowon

अनुकूल

सोने हा गुरू ग्रहाशी संबंधित अत्यंत पवित्र धातू मानला जातो, त्यामुळे तो सर्वांनाच अनुकूल ठरतो असे नाही.

Gold Ring Rules | agrowon

राश

ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ, मिथुन, वृश्चिक आणि कुंभ, मकर आणि तूळ या राशींच्या लोकांसाठी सोने फारसे शुभ मानले जात नाही.

Gold Ring Rules | agrowon

रागीट व्यक्ती

ज्या लोकांना खूप जास्त राग येतो किंवा ज्यांचा स्वतःच्या मनावर ताबा नसतो, त्यांनी सोन्याची अंगठी घालू नये.

Gold Ring Rules | agrowon

लोखंड आणि कोळशाचा व्यापार

जे लोक लोखंड, कोळसा किंवा तेलाशी संबंधित व्यवसाय करतात त्यांनी सोने घालणे टाळावे.

Gold Ring Rules | Agrowon

गुरू दोष

जर तुमच्या कुंडलीत गुरू ग्रहाची दशा खराब असेल किंवा तो अशुभ स्थानात असेल, तर सोन्याची अंगठी घालणे टाळावे.

Gold Ring Rules | agrowon

लठ्ठपणा आणि पोटाचे विकार

शास्त्रानुसार ज्यांना पोटाचे गंभीर आजार आहेत किंवा लठ्ठपणाचा त्रास आहे, त्यांनी सोने घालणे टाळावे.

Gold Ring Rules | Agrowon

Wealth Vastu Tips : घराची प्रगती का होत नाही? जाणून घ्या ही मुख्य कारणे आणि उपाय

Wealth Vastu Tips | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...