Anuradha Vipat
काही पौरानिक कथांनुसार, गणपतीला हत्तीचे डोके असल्याने लग्नासाठी योग्य वधू शोधणे कठीण जात होते.
त्यावेळी देवाने रिद्धी आणि सिद्धीला गणपतीच्या पत्नी म्हणून पाठवले
काही पुराणांमध्ये गणपतीला ब्रह्मचारी मानले जाते
तसेच काही ठिकाणी त्याला रिद्धी आणि सिद्धी या दोन पत्नी असल्याचे सांगितले आहे.
गणपतीच्या पत्नींबद्दल वेगवेगळ्या मतांतरे आहेत
रिद्धी ही बुद्धी, ज्ञान आणि समृद्धीचे प्रतीक आहे.
सिद्धी ही यश, सिद्धी आणि परिपूर्णतेचे प्रतीक आहे.