Shortest Highway : भारतातला सर्वात छोटा महामार्ग महाराष्ट्रात ; इतकी आहे लांबी

Mahesh Gaikwad

विशालकाय देश

भौगोलिकदृष्ट्या भारत हा विशालकाय देश आहे. काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत विस्तीर्ण असा भारत पसरलेला आहे.

Shortest Highway | Agrowon

महामार्गांचे जाळे

भारतात एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्गांचे मोठे जाळे पसरलेले आहे.

Shortest Highway | Agrowon

महामार्गांची लांबी

देशात अनेक महामार्ग खूपच मोठ्या लांबीचे आहेत, पण भारतातला सर्वात कमी लांबीचा महामार्ग कोणता हे तुम्हाला माहित आहे का?

Shortest Highway | Agrowon

सर्वात छोटे महामार्ग

देशातील सर्वात छोटे महामार्ग NH 118 आणि NH548 असून या दोनही महामार्गांची लांबी सर्वात कमी आहे.

Shortest Highway | Agrowon

५ किमी लांबी

या दोन्ही महामार्गांची लांबी अवघी ५ किलोमीटर इतकी आहे. NH118 हा महामार्ग झारखंडमधील आसनबनी आणि जमशेदपूर या दोन शहरांना जोडतो.

Shortest Highway | Agrowon

महाराष्ट्रातील महामार्ग

NH548 हा महामार्ग महाराष्ट्रात असून हा नवी मुंबई आणि कळंबोली या दोन शहरांना जोडतो. या महामार्गाची लांबी केवळ ५ किलोमीटर एवढी आहे.

Shortest Highway | Agrowon

सर्वात लांब महामार्ग

NH 44 हा भारतातील सर्वात जास्त लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे. याची लांबी ३ हजार ७४५ किलोमीटर एवढी आहे.

Shortest Highway | Agrowon