Monsoon Update : मॉन्सून कधी दाखल होणार?

Team Agrowon

मॉन्सूनवर एल निनोचा प्रभाव

यंदाच्या मॉन्सूनवर एल निनोचा प्रभाव राहू शकतो, अशी चर्चा सुरू असतानाच बंगालच्या उपसागरातील 'मोचा' चक्रीवादळ निवळल्यानंतर अंदमान, निकोबार बेट समुहावर नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) दाखल होण्यास पोषक हवामान झाले आहे.

Monsoon Update | Agrowon

हवामानशास्त्र विभाग

शुक्रवारपर्यंत (ता. १९) मॉन्सून दक्षिण बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागने वर्तविली आहे.

Monsoon Update | Agrowon

दीर्घकालीन मॉन्सून

दीर्घकालीन मॉन्सून दाखल होण्याच्या वेळा बघता दरवर्षी मॉन्सून साधारण २२ मे च्या दरम्यान अंदमानात दाखल होतो. त्यानंतर साधारण ७ जूनला राज्यात दाखल होतो.

Monsoon Update | Agrowon

मॉन्सून वेळेवर

यंदाही मॉन्सून वेळेवर दाखल होईल, अशी शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

Monsoon Update | Agrowon

केरळमध्ये मॉन्सून

मागील वर्षी केरळमध्ये मॉन्सूनचे आगमन तीन दिवस आधी म्हणजेच २९ मे रोजी झाले होते.

Monsoon Update | Agrowon

स्कायमेट अंदाज

स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेने मॉन्सूनचं आगमन उशिरा होईल, असा अंदाज मंगळवारी (ता.१६) जाहीर केला होता.

Monsoon Update | Agrowon
Shewaga | Agrowon
अधिक पाहण्यासाठी क्लिक करा