Farmer Day : शेतकऱ्यांची दगदग कधी संपणार ?

Team Agrowon

पावसात आज्जी अंगावर पोतं घेऊन उभ्या आहेत. भाताची लागवड करत आहेत.

Farmer | Rajendra Zinjad

दुपारची भाकरी मिळून मिसळून खाताना शेतातल्या मजूर महिला.

Farmer | Rajendra Zinjad

घरच्या शेतातल्या माळव्याचा आस्वाद घेणं सुख असतं.

Farmer | Rajendra Zinjad

पारंपारिक शेतीला आधुनिक यांत्रिकीकरणाची जोड दिली जाते.

Farmer | Rajendra Zinjad

शेतकऱ्यांची रान भिजवणी सुरू आहे.

Farmer | Rajendra Zinjad

लख्ख दुपारी आज्जी उन्हात चालत आहे. आजूबाजूला दिसणाऱ्या शेतात पिकांची काढणी झाली आहे.

Farmer | Rajendra Zinjad

बैल हा शेतकऱ्यांचा साथीदार असतो. दोघेही एकमेकांच्या कष्टाचे साक्षीदार असतात.

Farmer | Rajendra Zinjad
cta image | Agrowon
क्लिक करा