Anuradha Vipat
घरातील वस्तू वरवर चांगल्या दिसत असल्या तरी, हायजीन आणि सुरक्षिततेसाठी त्या ठराविक काळानंतर बदलणे आवश्यक असते.
दर ६ ते १२ महिन्यांनी बदला. प्लास्टिकवर ओरखडे पडल्यास त्यातून रसायने अन्नात मिसळू शकतात
दर २ आठवड्यांनी बदला. यात बॅक्टेरिया वेगाने वाढतात
दर १ ते २ वर्षांनी बदला. जुन्या उशीमुळे मानदुखी आणि ॲलर्जी होऊ शकते.
दर आठवड्याला धुवावी आणि २-३ वर्षांनी कापड झिजल्यास बदलावी.
दर ३ महिन्यांनी किंवा आजारपणानंतर लगेच बदलावा
दर १ ते २ वर्षांनी नवा घ्यावा. सततच्या ओलाव्यामुळे त्यात जंतू साठू शकतात.