Eknath Shinde : मुख्यमंत्री जेव्हा शेतात जातात

Team Agrowon

मुख्यमंत्री एकनाथ शेती आज त्यांच्या स्वत:च्या साताऱ्यातील दरे गावात दाखल झाले आहेत.

Eknath Shinde | Agrowon

यावेळी एकनाथ शिंदे आज वेगळ्याच रुपात दिसले. त्यांनी आज आपल्या शेतात जाऊन शेतीची पाहणी केली.

Eknath Shinde | Agrowon

विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी स्वत: शेतीची मशागत केली. त्यांच्या शेतात काम करतानाचे काही क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

Eknath Shinde | Agrowon

आज त्यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रातून वेळ काढत दरे गावाला भेट दिलीय.

Eknath Shinde | Agrowon

या दरम्यान त्यांनी स्वत: शेतीची मशागत केली. शेताची पाहणी केली.

Eknath Shinde | Agrowon
cta image | Agrowon