Nepal Agriculture: नेपाळच्या जंगलात फुलांचे विविध प्रकार कधी फुलतात?

Team Agrowon

जंगलातून प्रवेश

आमच्या हायकिंग च्या (पायी चढणे ,उतरणे) काळातील दोन दिवस आम्ही ज्या जंगलातून प्रवेश केला, त्या जंगलात भरपूर पाऊस पडत असावा.

Nepal Agriculture | Agrowon

मोठ मोठे खडक

केवळ झाडंच नाही तरमोठ मोठे खडक, दगड आणि रस्तेही शेवाळलेले होते. मोठा पाऊस पडून गेल्यानंतर या रस्त्यावरून आम्ही चालत होतो.

Nepal Agriculture | Agrowon

पाणी उताराकडे

वर वर जाणाऱ्या रस्त्यावरून पाणी उताराकडे वाहात होतं..आणि आम्ही वरवर चालत होतो. तेव्हा ते चालणं त्रासदायक,रीस्की वाटलं. सुदैवाने घसरलो वगैरे नाही...

Nepal Agriculture | Agrowon

अनुभव जिवंत झाला

आज हे फोटो बघताना तो अनुभव जिवंत झाला....प्रत्यक्ष जगताना जो आनंद मिळत नाही तो नंतरच्या आठवणीत मिळतो.

Nepal Agriculture | Agrowon

जंगलातून गेलास ?

मी स्वत:चं स्वत:ला प्रश्न विचारतो,...खरंच तू या जंगलातून गेलास ? ..आणि मी मस्त हसतो....स्वत:वरचं!

Nepal Agriculture | Agrowon

मॅन वर्सेस वाईल्ड सीरीज

मला पूर्ण कल्पना आहे मॅन वर्सेस वाईल्ड सीरीज करणाऱ्या बेअर ग्रील्सची. त्याचं आत्मचरित्र मी वाचलंय...पण त्याच्या अनुभवांची अनुभूती मला अनुभवता आली, ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे.

Nepal Agriculture | Agrowon
Honey bee | Agrowon
अधिक पाहण्यासाठी क्लिक करा