Akash Thosar : आर्चीचा लाडका परश्या जेव्हा शेतात नांगरणी करतो!

Team Agrowon

सैराट फेम

सैराट फेम आकाश ठोसर सध्या शेतात मशागतीचं काम करताना दिसतो आहे.

Akasah Thosar | Agrowon

खरीपासाठी शेत

खरीपासाठी शेताची मशागत सर्वत्र सुरू आहे. त्यामुळे शेतात शेतकरी मशागत करत आहेत.

Akasah Thosar | Agrowon

आकाश ठोसर

आकाश ठोसरही आता शेती मशागत करताना दिसतो आहे. त्या या संदर्भात एक व्हिडिओ त्याच्या सोशल माध्यमांच्या पेजवर टाकला आहे.

Akasah Thosar | Agrowon

ट्रॅक्टर चालवत

ज्यामध्ये तो ट्रॅक्टर चालवत शेतात जातो. तिथे शेतात मशागत करतो. त्यावेळी त्याने स्वत: ट्रॅक्टर चालवला आहे.

Akasah Thosar | Agrowon

रागड्या लुक

त्याच्या रागड्या लुकमुळे तो चांगलाच चर्चेत असतो. परंतु हा रागडा गडी शेतकऱ्यांचा पोरगा आहे, आणि तो ते अभिमानानं मिरवताना या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

Akasah Thosar | Agrowon

भुरळ घातली

ट्रॅक्टरच्या मदतीने त्याने मशागत करून अनेकांना पुन्हा एकदा भुरळ घातली आहे.

Akasah Thosar | Agrowon
Shewaga | Agrowon