Sugarcane : अमित शहांच्या साखर कारखानदारीच्या बैठकीत काय चर्चा झाली?

Team Agrowon

राज्यातील सहकारी साखर कारखानदारीच्या प्रश्नासंदर्भात केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

Sugarcane | Agrowon

राज्यातील सहकारी तत्वावर चालणारे साखर कारखाने आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Sugarcane | Agrowon

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे,

Sugarcane | Agrowon

भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, खा. डॉ. सुजय विखे पाटील,

Sugarcane | Agrowon

खा. धनंजय महाडिक, आ. राहुल कुल, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील, आ. संतोष दानवे, आ. अभिमन्यू पवार आदी या बैठकीला उपस्थित होते.

Sugarcane | Agrowon

देशातील महाराष्ट्र हे साखर उत्पादनात अग्रेसर राज्य आहे.

Sugarcane | Agrowon

या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांचे स्वागत केले.

Sugarcane | Agrowon
Sharad Pawar | Agrowon