Anuradha Vipat
तुमचे यकृत निरोगी ठेवण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी खालीलप्रमाणे आहेत ज्या नक्कीचं तुमच्या कामी येतील
नियमित व्यायाम केल्याने यकृतावरील ताण कमी होतो, ऊर्जा पातळी वाढते आणि वजन नियंत्रणात राहते.
दररोज 8-10 ग्लास पाणी प्या. यामुळे यकृत विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करते आणि त्याचे कार्य सुधारते.
जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने यकृताला नुकसान होऊ शकते. त्यामुळे अल्कोहोलचे सेवन मर्यादित ठेवा
यकृताची नियमितपणे आरोग्य तपासणी करा
चांगली झोप घेणे देखील यकृतासाठी आवश्यक आहे
तणाव कमी करण्यासाठी ध्यान, योगा किंवा इतर आरामदायी क्रियाकलापांचा सराव करा.