Anuradha Vipat
वजन वाढणे ही आजकाल एक सामान्य बाब झाली आहे, तर आज आपण पाहणार आहोत लवकर वजन कमी करण्यासाठी काही सोपे उपाय
लवकर वजन कमी करण्यासाठी आहारात तुम्ही पौष्टिक आहार जस की प्रथिने,फायबर , संपूर्ण कडधान्ये यांचा समाविष्ट करा.
लवकर वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करा. धावणे किंवा चालणे यांसारखे एरोबिक व्यायाम रोज 30-40 मिनिटे करा.
लवकर वजन कमी करण्यासाठी रोज 7-8 तास झोप घेणे आवश्यक आहे, ज्यामुळे शरीर योग्यरित्या काम करू शकते.
लवकर वजन कमी करण्यासाठी दिवसभर 3-4 लिटर पाणी प्यावे, ज्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते.
लवकर वजन कमी करण्यासाठी रात्रीचे जेवण हलके आणि कमी कॅलरी असणारे करा