Organic Carbon : जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीसाठी काय करावे?

Team Agrowon

जमिनीची कमीत कमी नांगरट करावी. जमिनीची धूप बांधबंदिस्ती द्वारे कमी करावी.

Organic Carbon | Agrowon
Organic Carbon | Agrowon

जमिनीची पूर्वमशागत करताना कुळवाच्या शेवटच्या पाळी अगोदर शिफारशी प्रमाणे सेंद्रिय आणि कंपोस्ट खताचा वापर करावा.

Organic Carbon | Agrowon

जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचा प्रमाण वाढविण्यासाठी कमीत कमी कमी तीन वर्षातून एकदा ताग, धैंचा यासारखी पिके घेऊन पीक ५० टक्के फुलोऱ्यात असताना जमिनीत गाडावीत.

Organic Carbon | Agrowon

पिकांच्या फेरपालटीत कडधान्यवर्गीय पिके आलटून पालटून घ्यावीत.

Organic Carbon | Agrowon

पिकांच्या अवशेषाचा आच्छादन म्हणून वापर करावा.

Organic Carbon | Agrowon
Soybean | Agrowon