Animal Care : जंत प्रादुर्भावामुळे जनावरांमध्ये कोणती लक्षणे दिसतात?

Team Agrowon

जनावर दुबळे, अशक्त बनते

जंतसंसर्ग असलेले जनावर रोज थोडे थोडे खंगत जात असते. दुबळे व अशक्त होते.

Animal care | Agrowon

वजन, दूध उत्पादनात घट

वजन, दूध उत्पादन, मांस उत्पादन आणि रोग प्रतिकारशक्ती अतिशय कमी होत जाते.

Animal care | Agrowon

जनावराची भूक मंदावते

जनावराची भूक मंदावते आणि चारा कमी खाते.

Animal care | Agrowon

उत्पादनात घट

दूध देणाऱ्या जनावरांमध्ये वीस ते तीस टक्के उत्पादन कमी होते.

Animal care | Agrowon

कातडीवर परिणाम

जनावरांची कातडी रबरासारखी निस्तेज खडबडीत निबर होते.

Animal care | Agrowon

केस गळती

जनावरांचे केस राठ उभे राहतात. मोठ्या प्रमाणात केस गळती वाढते.

Animal care | Agrowon

अतिसार

लहान जनावरांमध्ये अतिसार सुरू होतो. बाधित जनावरांची विष्ठा/शेण पातळ होते. शेणाला नासक्या अंड्यासारखा वास येतो.

Animal care | Agrowon
Colocasia | Agrowon
आणखी पाहा...