Jinger Processing : आल्यापासून कोणते पदार्थ बनतात?

Team Agrowon

नेहमीच्या जेवणात आल्याचा सर्रास वापर केला जातोच. याशिवाय आल्यापासून विविध पदार्थ तयार केले जातात.

Jinger Processing | Agrowon

आल्याच्या कंदापासून खारे आले, आलेपाक, आले लसूण पेस्ट, वाळलेले आले आणि आल्याचे लोणचे बनवितात. यामुळे आल्याला बहुगुणकारी आणि बहुउपयोगी म्हणतात.

Jinger Processing | Agrowon

कॅन्डी तयार झाल्यानंतर उरलेल्या पाकापासून सिरप बनवलं जात.

Jinger Processing | Agrowon

आल्याच्या पावडरचा उपयोग ओलीओरेझीन तसचं तिखट पदार्थ बनविण्यासाठी केला जातो.

Jinger Processing | Agrowon

आल्याचं पीक किमान नऊ महिने जमिनीखाली असतं. त्यामुळं उत्पादनाचे अंदाज चुकतात.

Jinger Processing | Agrowon

आल्यापासून जवळजवळ दीड ते साडेतीन टक्के तेल मिळते.

Jinger Processing | Agrowon
Soybean production | Agrowon