Team Agrowon
जमिनीची बांधबंदिस्ती करावी.
जमिनीतून पाण्याचा निचरा होण्यासाठी चर काढावेत.
पिकाला गरजेप्रमाणे पाणी द्यावे.
शेततळ्यातील किंवा कालव्यातील पाणी झिरपू देऊ नये.
हिरवळीच्या खतांचा वापर करावा.
विहीरीचे पाणी खारवट असेल तर वापरु नये.
पाणी देण्यासाठी तुषार सिंचनाचा वापर करावा.