Valentines Day : 'व्हेलॅटाईन्स डे' ला गुलाबाचं महत्त्व काय?

Team Agrowon

१४ फेब्रुवारी दिवस हा व्हेलॅटाईन डे म्हणून जगभरात साजरा केला जातो.

Valentines Day Rose | Agrowon

७ फेब्रवारी ते १४ फेब्रुवारी या आठवड्यात प्रेमाचा उत्सव साजरा केला जातो.

Valentines Day Rose | Agrowon

यात प्रामुख्याने चॉकलेट डे, टेडी डे, हग डे, किस डे असे विविध दिवस साजरे केले जातात. पण तरी या सर्वांमध्ये गुलाबाचं महत्त्व उरतंच.

Valentines Day Rose | Agrowon

प्रेमामध्ये गुलाबाला विशेष महत्त्व आहे. या आठवड्यात तीन रंगांच्या गुलाबाचा वापर केला जातो. यात पिवळा आणि लाल गुलाबाला अधिक महत्त्व आहे.

Valentines Day Rose | Agrowon

या आठवड्यात प्रेम व्यक्त करण्यासाठी लाल गुलाब दिला जातो.

Valentines Day Rose | Agrowon

तर पिवळा गुलाब मैत्रीसाठी दिला जातो.

Valentines Day Rose | Agrowon

प्रेमातील रुसवे फुगवे दूर करण्यासाठी गुलाबाचा वापर होतो.

Valentines Day Rose | Agrowon

या आठवड्यात जगभरात गुलाब शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येतात.

Valentines Day Rose | Agrowon

तसंच विविध देशातील गुलाब उत्पादक शेतकरी गुलाबाची निर्यात करुन आर्थिक चक्र चालवतात.

Valentines Day Rose | Agrowon
Mango | Agrowon