Calf Deworming : जंत प्रादुर्भावाचा वासरांवर काय परिणाम होतो?

Team Agrowon

  1. अनेक प्रजातीचे जंत हे कोलेसीस्टोकायनीन यांच्या प्रमाणात वाढ घडवून आणतात. यामुळे मेंढीमध्ये व इतर जनावरांच्यामध्ये ३० टक्के भूक मंदावते. परिणामी वजनात घट होते.

Calf Deworming | Agrowon

जंत अन्नद्रव्यांचे शोषण करत असल्यामुळे शरीराची वाढ घटतेच; परंतु अन्नद्रव्याबरोबर जंत हे खनिजांचे देखील शोषण करतात.

Calf Deworming | Agrowon

जंताच्या प्रादुर्भावामुळे पुनरुत्पादनावर परिणाम होतो. 

Calf Deworming | Agrowon

अन्नद्रव्याबरोबर जंत हे खनिजांचे देखील शोषण करतात. या घटकांची पुनरुत्पादन तसेच कालवड माजावर येण्यासाठी अतिशय आवश्‍यकता असते.

Calf Deworming | Agrowon

जन्मल्यानंतर कालवडीस वयोगटापासून ते थेट माजावर येण्याचे वय (३४ - ३७ महिने) या वेळेपर्यंत पशुतज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार पावसाळ्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार व स्थानिक ठिकाणानुसार वेळापत्रक तयार करावे.

Calf Deworming | Agrowon

जंतनाशकाची मात्रा त्या वेळापत्रकानुसार नियमितपणे द्यावी. कालवडीचे माजावर येण्याचे वय व पुनरुत्पादन क्षमता कार्यान्वित ठेवण्यासाठीही प्रयत्न करावा.

Calf Deworming | Agrowon
Muskmelon Cultivation | Agrowon