Green Manuering : हिरवळीच्या खताचा फायदा काय?

Team Agrowon

हिरवळीच्या खता जमिनीतील कर्बाचे प्रमाण वाढते .

Green Manuring | Agrowon

मातीची पाणी व अन्नद्रव्ये धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

Green Manuring | Agrowon

मातीत फायदेशीर सुक्ष्म जीवाणूंच्या निर्मितीचे प्रमाण वाढते.

Green Manuring | Agrowon

मातीच्या भौतिक रासायनिक व जैविक पोतावर किंवा वातावरणावर कोणतेही दुष्परिणाम होत नाही.

Green Manuring | Agrowon

या खतांच्या आच्छादनाने जमिनीची धुप होत नाही .

Green Manuring | Agrowon

हिरवळीच्या खतांचा चांगला परिणाम मिळण्यासाठी योग्यवेळी हिरवळीची खते शेतात गाडणे आवश्यक आहे.

Green Manuring | Agrowon

हिरवळीची खते शेतात गाडल्यामुळे पिकाची वाढ जोमदार होते.

Green Manuring | Agrowon
Hailstorm | Agrowon
आणखी पाहा...