Nagpur Marbat : संपूर्ण देशात फक्त महाराष्ट्रात साजरा होणार मारबत काय आहे?

Sanjana Hebbalkar

संपूर्ण देशात

संपूर्ण देशात फक्त नागपुरात मारबत हा सण साजरा केला जातो. ज्याची दरवर्षी चर्चा होते. हा सण काय असतो?

Nagpur Marbat | Agrowon

काळी- पिवळी मरबत

नागपूरमध्ये बैल पोळाच्या दुसऱ्या दिवशी पिवळी आणि काळी मरबतीची बडग्याची भव्य मिरवणूक काढली जाते.

Nagpur Marbat | Agrowon

140 वर्षाची परंपरा

या सणाला 140 वर्षाची परंपरा लाभली आहे. या उत्सवाची सुरुवात 1880 मध्ये झाली. आणि काळ्या मारबतची सुरुवात 1884 झाली.

Nagpur Marbat | Agrowon

वेगवेगळ्या देशातील लोक

हा मारबत उत्सव बघण्यासाठी वेगवेगळ्या राज्यातील लोक लांबून पहायला येतात. या उत्सवाची उत्सुकता सगळ्यांना असते.

Nagpur Marbat | Agrowon

इंग्रजांशी हातमिळवणी

जेव्हा भारतावर इंग्रजांच राज्य होतं त्यावेळी भोसले घराण्यातील बाकाबाईने इंग्रजांशी हातमिळवणी केली होती.

Nagpur Marbat | Agrowon

बडग्या

त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी तेव्हापासून काळ्या मारबताची मिरवणूक काढण्यात येते. त्यावेळी त्यांच्या नवऱ्याने विरोध न केल्यानं तिच्या नवऱ्याला बडग्या म्हणून पुतळा केला जातो

Nagpur Marbat | Agrowon

पिवळा मारबत

ब्रिटीशांच्या गुलामगिरीच्या पाशातून मुक्त होता यावं देश स्वतंत्र व्हावा यासाठी पिवळ्या मारबताची स्थापना केली गेली

Nagpur Marbat | Agrowon
Nagpur Marbat | Agrowon