Seasonal Diet Tips : पावसाळ्यात हृदय आणि मूत्रपिंडाच्या रुग्णांनी काय खावे ?

Anuradha Vipat

संतुलित आणि हलका आहार

पावसाळ्यात हृदय आणि मूत्रपिंडाच्या रुग्णांनी संतुलित आणि हलका आहार घ्यावा.

Seasonal Diet Tips | agrowon

भाज्या

हृदय आणि मूत्रपिंडाच्या रुग्णांनी पालक, मेथी, ब्रोकोली, गाजर, बीट, टोमॅटो, आणि इतर हंगामी भाज्या यांचा आहारात समावेश करा.

Seasonal Diet Tips | Agrowon

फळे

हृदय आणि मूत्रपिंडाच्या रुग्णांनी सफरचंद, पेरू, पपई, आणि इतर कमी पोटॅशियम असलेली फळे खा.

Seasonal Diet Tips | Agrowon

लिंबूवर्गीय फळे 

हृदय आणि मूत्रपिंडाच्या रुग्णांनी संत्री, मोसंबी आणि स्ट्रॉबेरी यांसारख्या व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचे सेवन वाढवा. 

Seasonal Diet Tips | agrowon

कडधान्ये

हृदय आणि मूत्रपिंडाच्या रुग्णांनी मूग डाळ, मसूर, छोले, राजमा, आणि इतर कडधान्ये आहारात नियमितपणे घ्या. 

Seasonal Diet Tips | Agrowon

प्रथिने

हृदय आणि मूत्रपिंडाच्या रुग्णांनी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ मर्यादित प्रमाणात घ्या. सोया, अंडी, आणि चिकन सारखे प्रथिनेयुक्त पदार्थ खा.

Seasonal Diet Tips | agrowon

द्रवपदार्थ

हृदय आणि मूत्रपिंडाच्या रुग्णांनी पुरेसे पाणी प्या. निर्जलीकरण टाळण्यासाठी पुरेसे पाणी पिणे महत्वाचे आहे. हर्बल चहा प्या.

Seasonal Diet Tips | Agrowon

Camel Milk Benefits : ऊंटनीच्या दुधाचे आरोग्यास होणारे फायदे

Camel Milk Benefits | agrowon
येथे क्लिक करा