Sanjana Hebbalkar
अनेकांना मांसाहार की शाकाहार चांगला कळत नाही. त्यामुळे ते लोक प्लॅन्ट बेसड मांसाहाराचा वापर करतात
याचा चव,रंग आणि आकार देखील प्राण्यांच्या मांसासारखे दिसते पण ते प्राण्यापासून बनवलं जात नाही तर ते वनस्पतीपासून तयार केलं जातं.
यामध्ये तुम्हाला चिकन,मटण, सी-फुड ची देखील चव मिळते. आणि हे पदार्थ वनस्पतीपासून बनवले जातात.
हे जे पदार्थ बनवले जातात ते दूध, ओट्स, तांदूळ, बदाम, सोयाबीन, टोफू, आणि वेगवेगळ्या वनस्पतींपासून बनवलं जातं.
हे सगळे पदार्थ तज्ज्ञांच्या देखरेखीखाली बनवले जातात. या पदार्थांना शाकाहारी चिकन म्हणून संबोधलं जातं.
प्राण्याच्या मांसाहारातील फॅट किंवा प्रोटीनचं प्रमाण आपण करु शकत नाही मात्र या प्लॅन्ट बेसड मांसाहारामध्ये ते आपण करु शकतो
याचं एक उदाहरण द्यायचं झाल्याचं ज्याप्रमाणे दुधाला पर्याय म्हणून ओट मिल्क तयार केलं जातं. त्याचप्रमाणे हे वनस्पती-आधारित मांसाहारी पदार्थ तयार केले जातात