Chandrabhaga River : 'नमामि चंद्रभागा' योजना नेमकी काय आहे?

Team Agrowon

आध्यात्मिक, भावनिक व सामाजिकदृष्ट्या महत्त्वाची असणारी चंद्रभागा नदी स्वच्छ व निर्मळ होणे गरजेचे आहे.

Chandrabhaga River | Agrowon

यासाठी ‘नमामि गंगे’च्या धर्तीवर राज्यात नमामि चंद्रभागा अभियान सुरू करण्यात आले होते.

Chandrabhaga River | Agrowon

पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या दर्शनाबरोबरच चंद्रभागा स्नान ही वारकऱ्यांसाठी पर्वणी असते.

Chandrabhaga River | Agrowon

चंद्रभागेचे पावित्र्य जपले जावे, यासाठी तिच्या उगमापासून पुढे संगमापर्यंत नदीपात्र आणि नदी काठ स्वच्छ राहावा यासाठी अभियान सुरु करण्यात आले आहे.

Chandrabhaga River | Agrowon

तसंच सांडपाणी थेट नदीत जाऊ नये यादृष्टीने कामे केली जाणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

Chandrabhaga River | Agrowon

या अभियानासाठी नदीचा विकास करण्यासाठी तत्काळ आराखडा तयार करण्यात येणार आहे.

Chandrabhaga River | Agrowon

यामुळे येणाऱ्या काळात चंद्रभागा स्वच्छ राहणार आहे.

Chandrabhaga River | Agrowon

आषाढी वारीच्या वेळी राज्यभरातून भाविक पंढरपूरला येत असतात.

Chandrabhaga River | Agrowon
Crop Damage | Agrowon