Pashupalk In Maharashtra : पशुपालकांना नेमकी गरज कशाची आहे?

Team Agrowon

सहजीवन संस्था

मागील बैठकचे सादरीकरण करण्यात आले तसेच रमेश भाई भट्टी, सहजीवन संस्था, भुज तसेच भिका काका, गुजरात हे मुख्य अतिथी म्हणून उपस्तिथ होते व त्यांच्या मार्गदर्शन मध्ये हे बैठक पार पडली. 

Sajal kulkarni
 • संघटनाची स्थापना 

 • संघटना ची रचना 

 • सदस्यता 

Sajal kulkarni
 • संघटना ची संविधान 

 • संघटना ला पुढे कसे न्यायचे?

 • २०२४ ला होणाऱ्या पशु जनगणना ची योजना 

 • जिल्हा स्तरीय प्रतिनिधित्व 

 • पशुपालक समुदाय च्या महिलां

Sajal kulkarni
 • चराई/ कुरण क्षेत्र 

 • दूध दर वाढ 

 • बुरा- घोंगडी व्यवसाय 

Sajal kulkarni
 • डेऱ्यांची संख्या व स्थान 

 • विदर्भात मालधारी समुदाय किती ?

 • भटके पशुपालक यांच्या साठी असणाऱ्या योजना 

Sajal kulkarni
 • पशुपालक समुदाय मधील महिलांचे सहभागिता/उपस्तीथी वाढविणे 

 • गाव पातळीवर युवा समूह तैयार करणे 

 • पशु वैद्यकीय दवाखाना 

 • प्रजाती ची नोंद

Sajal kulkarni
Apple | Agrowon