Maharudra Mangnale : गावा-खेड्यातला निसर्ग काय शिकवतो?

महारुद्र मंगनाळे

पक्ष्यांचे आवाज

पहाटे चार वाजता लख्खं उजाडलय.तेव्हापासून जागीच आहे. विविध पक्ष्यांचे आवाज आणि नदीच्या पाण्याचं लयबद्ध मधूर संगीत सोडलं तर कानावर दुसरा कुठलाच आवाज आलेला नाही.

Nature | Maharudra Mangnale

मजेशीर स्वप्न

हे ऐकत मस्त पडून राहिलो. सात वाजता खाली जाऊन घर मालकाकडून बॉटलभर गरम पाणी घेऊन आलो. पाणी पिऊन परत झोपलो. काहीतरी मजेशीर स्वप्न पडल्याने आठ वाजता उठलो.

Nature | Maharudra Mangnale

ऊन आलं

खिडकीतून आशूच्या कॉटवर ऊन आलं होतं. तो जागी असल्याचा अंदाज घेऊन विचारलं, कॉफी घेणार का? त्याचा होकार येताच, दोन ग्लास कॉफी बनवली.

Nature | Maharudra Mangnale

व्हिएतनामचा अनुभव

व्हिएतनामचा अनुभव लक्षात घेऊन यावेळी ब्रू कॉफीच्या पुड्या सोबत नेल्यात. कॉफी पिताना मी म्हटलं, कालचा चालण्याचा माझा जो अनुभव होता.

Nature | Maharudra Mangnale

जगणंही अनुभवा

तो शब्दात मांडता येणार नाही किंवा तो कल्पनेत जगणंही शक्य नाही. हा अनुभवच घ्यावा लागतो. हा अनुभव पैशाने घेता येत नाही.

Nature | Maharudra Mangnale

डोंगर माणसाला शिकवतो

डोंगर माणसाला खुप काही शिकवतात. त्यातही ती तुम्ही निसर्गासमोर किती किरकोळ आहात,हे दाखवून नम्र बनवतात.

Nature | Maharudra Mangnale

निसर्ग

इथं मुक्कामी आल्यानंतर मला व्हिएतनाम मधील बेकॉन गावाची आठवण झाली. तिथंही असाच निसर्ग होता.

Nature | Maharudra Mangnale
Apple | Agrowon