Anuradha Vipat
आपल्या जीभेचा रंग कसा आहे, यावरून आपल्या आरोग्याविषयी माहिती कळू शकते.
डॉक्टरही आपली जीभ पाहून प्रकृतीचा अंदाज लावू शकतात. चला तर मग आज आपण पाहूयात हेल्दी जीभ कशी दिसते
निरोगी जीभ हलक्या गुलाबी रंगाची, गुळगुळीत आणि सम पृष्ठभागाची असते.
निरोगी जीभेवर लहान, चमकदार गाठी (पॅपिला) असतात आणि त्यावर कोणताही पांढरा किंवा पिवळा थर नसतो
आपल्या शरीरावर परिणाम करणाऱ्या अनेक रोगांची लक्षणे जिभेवर अनेकदा दिसतात.
जीभेचा हलक्यापासून गडद गुलाबी रंग हा आरोग्यदर्शक समजला जातो