Animal Vaccination : जनावरांचे लसीकरण करताना काय काळजी घ्यावी?

Team Agrowon

लसीकरणाची वेळ

लसीकरण शक्‍यतो सकाळी किंवा सायंकाळी थंड वेळेत करावे.

Animal care | Agrowon

जनावराचे आरोग्य

फक्त निरोगी जनावरांनाच लसीकरण करावे. आजारी जनावरांना लसीकरण करणे टाळावे.

Animal Care | Agrowon

लसीची मात्रा

यशस्वी लसीकरणासाठी शीत साखळीची योग्य खबरदारी घ्यावी. लसीची मात्रा व लस देण्याच्या मार्गदर्शक सूचना या उत्पादन कंपनीच्या सूचनांनुसार कराव्यात.

Animal Care | Agrowon

लस एकत्र मिसळू नये

एकदा उघडलेली लसीची बाटली लवकर संपवावी. दोन वेगवेगळ्या लसी एकत्र मिसळू नयेत.

Animal Care | Agrowon

लस साठवण

लसीची साठवणूक व वाहतूक ही चांगल्या दर्जाच्या शीतपेट्यांमधून करावी. प्रत्येक

Animal care | Agrowon

लसीचा वापर

लसीचा स्रोत, बॅच नंबर व वापराची अंतिम तारीख आदी बाबींची नोंद ठेवावी.

Animal care | Agrowon

निर्जंतुकीकरण

लसीकरणावेळी नवीन सुई वापरावी किंवा वापरलेल्या सुईचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे.

Animal care | Agrowon
Sitafal | Agrowon
आणखी पाहा...