Tractor Ploughing : ट्रॅक्टरने जमीन नांगरताना अशी काळजी घ्या

Team Agrowon

चाकातील अंतर 

पुढच्या आणि मागच्या चाकातील अंतर समान असावे.

Tractor Ploughing | Agrowon

फाळ कसा असावा 

वापरात असलेली साधने जसे फाळ, हा जमिनीशी ९० अंशांत काम करणारा असावा.

Tractor Ploughing | Agrowon

खोली

साधा व पलटी केल्यानंतर समान खोलीवर जमिनीत चालला पाहिजे.

Tractor Ploughing | Agrowon

पट्टीची खोली

पाळ्या घालताना वापरात असलेली पट्टी समान खोलीवरील मातीत चालली पाहिजे.

Tractor Ploughing | Agrowon

ट्रॅक्टरचा वेग

ट्रॅक्टर हळू चालवूनच चांगली नांगरट शक्य आहे. काम संपण्याची घाई म्हणून जोरात चालवू नये.

Tractor Ploughing | Agrowon

पूर्व पिकाचे अवशेष

नांगरटीत पूर्व पिकांचे सर्व शिल्लक अवशेष पूर्ण गाडले जाणे जरुरीचे आहे.

Tractor Ploughing | Agrowon

ट्रॅक्टरचे नट व बोल्ट

सर्व जागी असलेले नट व बोल्ट घट्ट असावेत.

Tractor Ploughing | Agrowon
Eknath Shinde | Agrowon
आणखी पाहा...