Animal Heatstroke : जनावरांतील उष्माघातावर काय उपचार आहेत?

Team Agrowon

तीन ते चार वेळेस जनावराला स्वच्छ व थंड पाणी  पाजावं .

Animal Heatstroke | Agrowon

जनावरांना चरण्यासाठी उन्हाळ्यात दुपारच्या वेळेस पाठवू नये. 

Animal Heatstroke | Agrowon

जनावरांना उन्हात बांधू नये.

Animal Heatstroke | Agrowon

झाडाच्या सावलीत थंड ठिकाणी जनावरे बांधावीत. जनावराच्या  शरीराचे तापमान हळूहळू उतरेल याची काळजी घ्यावी.

Animal Heatstroke | Agrowon

पाणी उपलब्ध  असल्यास जनावराला थंड पाण्याने स्वच्छ धुवावे.

Animal Heatstroke | Agrowon

जनावराच्या आहारामध्ये वाढीव क्षार मिश्रणाचा वापर करावा. त्याचबरोबर जनावरांना गुळाचे पाणी पाजावे.

Animal Heatstroke | Agrowon
Kabuli Chana | Agrowon