Citrus Greenig Disease : लिंबूवर्गीय फळपिकांतील ग्रीनिंग रोगाची लक्षणे काय आहेत?

Team Agrowon

जिवाणूचा संसर्ग झाल्यानंतर पानांच्या शिरांमधील भाग पिवळा होण्यास सुरुवात होते. पिवळेपणा हा मध्य शिरेच्या दोन्ही बाजूंस एकसमान नसतो.

Citrus Greenig Disease | Agrowon

रोगग्रस्त झाडास येणारी फळे आकाराने लहान राहतात. त्यांची वाढ असमतोल होते.

Citrus Greenig Disease | Agrowon

पाने शेवटी पिवळी पडतात. बऱ्याच पानांवर अनेक हिरवे ठिपके आढळून येतात.

Citrus Greenig Disease | Agrowon

फळांच्या रसाची चव कडू लागते.

Citrus Greenig Disease | Agrowon

सिट्रस सायला या किडीमुळे ग्रीनिंग रोगाचा प्रसार होतो

Citrus Greenig Disease | Agrowon

सिट्रस सायला पिले कोवळी पाने व फांद्यामधील रसशोषण करतात. त्यामुळे कोवळी पाने व कळ्यांची गळ होते.

Citrus Greenig Disease | Agrowon

सिट्रस सायला किडीचा प्रौढ पिवळसर करड्या रंगाचा असतो.

Citrus Greenig Disease | Agrowon