Team Agrowon
तोंडातून लाळ गळणे.
उपचारापेक्षा प्रतिबंध बरा म्हणून लसीकरण हा एकमेव उपाय आहे.
तोंडामध्ये व्रण झाल्याने जनावरांचा आहार मंदावतो. जिभेला चट्टे पडतात.
तोंडामध्ये आणि पायांच्या खुरांमध्ये व्रण येणे.
जनावरांना चालण्यात अडथळे निर्माण होतात. जनावर अचानक आजारी पडते.
वजनात व दुग्धोत्पादनात घट होते.