Nematode Control : सूत्रकृमी प्रादुर्भावाची लक्षणे आणि उपाय काय आहेत?

Team Agrowon

सूत्रकृमीचा प्रादुर्भाव झालेली पिकाची मुळे.

Nematode Control | Agrowon

मिरची पिकातील सूत्रकृमीच्या गाठी.

Nematode Control | Agrowon

सोयाबीन पिकाच्या मुळावरील सिस्ट सूत्रकृमीच्या गाठी.

Nematode Control | Agrowon

पेरुच्या मुळावरील सूत्रकृमींच्या गाठी

Nematode Control | Agrowon

सूत्रकृमींपासून संरक्षण मिळण्यासाठी फळझाडांभोवती झेंडूची लागवड करावी.

Nematode Control | Agrowon

सूत्रकृमींवर नियंत्रण मिळवण्यासाठी कपाशी पिकामध्ये झेंडूचे आंतरपिक घ्यावे.

Nematode Control | Agrowon
Crop Damage | Agrowon