Water Conservation : शेतात पाणी जिरविण्याच्या सोप्या उपाययोजना कोणत्या आहेत?

Team Agrowon

शेतातील ओघळीवर, नाल्यात दगडी बांध, माती बांध, ब्रशवुड बांध, जाळीचे बांध घालावेत.

Water Conservation | Agrowon

नादुरुस्त, फुटलेले बांध पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करावेत.

Water Conservation | Agrowon

पावसाळ्यापुर्वी मृद व जल संधारणासाठी ढाळीची बांधबंदिस्ती, कंपार्टमेंट बंडिंग म्हणजेच शेताची बांधबंदिस्ती करावी.

Water Conservation | Agrowon

अस्तित्वात असलेल्या नालाबंधाची साठवण क्षमता वाढावी यासाठी त्यातील गाळ काढून टाकावा.

Water Conservation | Agrowon

ज्या ठिकाणी कमी पाऊस, कमी उतार व कमी खोलीच्या जमिनी आहेत, अशा ठिकाणी जागच्या जागी पाणी मुरविण्याच्या पद्धतींचा अवलंब करावा.

Water Conservation | Agrowon

शेतास एकापेक्षा जास्त दिशेने उतार असल्यास समतल रेषेला समांतर मशागत, पेरणी व आंतरमशागत करावी.

Water Conservation | Agrowon
आणखी पाहा...