Poultry Feed : बुरशीजन्य खाद्यामुळे कोंबड्यांवर काय परिणाम होतात?

Team Agrowon

वाढ व अंडी उत्पादनात घट, रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन कोंबड्या अनेक संसर्गजन्य आजारांना बळी पडतात.  

What are the effects of fungal food on chickens? | Agrowon

अंड्यांची उबवणक्षमता कमी होणे, अशक्तपणा, पांगळेपणा, पाणी व आहार ग्रहणात घट दिसून येते. 

What are the effects of fungal food on chickens? | Agrowon

कोंबड्यांमध्ये हगवण, पंख खडबडीत होणे व जास्त प्रमाणात मरतुकीचे प्रमाण इत्यादी लक्षणे आढळून येतात. 

What are the effects of fungal food on chickens? | Agrowon

त्वचा खडबडीत होणे व जास्त प्रमाणात मरतुकीचे प्रमाण इत्यादी लक्षणे आढळून येतात.

What are the effects of fungal food on chickens? | Agrowon

ऑकराटॉक्झिकोसिसमध्ये मूत्रपिंड लाल व मोठे होते.

What are the effects of fungal food on chickens? | Agrowon

कोंबड्यांचे शवविच्छेदन केल्यास अफ्लाटॉक्झिकोसिसमध्ये यकृताला सूज, पिवळेपणा व नरमपणा येतो.

What are the effects of fungal food on chickens? | Agrowon
cta image | Agrowon