Gavlau Cow : विदर्भातील काटक गवळाऊ गोवंशाची वैशिष्ट्ये काय आहेत?

Team Agrowon

विदर्भातील आर्वी, आष्टी, सेलू आणि कारंजा भागातील कोरडवाहू पट्ट्यातील नंद गवळी समाजाकडे गवळाऊ गोवंश आहे.

Gavlau Cow | Agrowon

अत्यंत काटक असणारा हा गोवंश उपलब्ध चाऱ्यावर चांगल्या प्रकारे दूध उत्पादन देतो.

Gavlau Cow | Agrowon

गाईंना रेतन करताना दुसऱ्या जातीच्या रेतमात्रा न वापरता नोंदणीकृत गवळाऊ वळूच्या रेतमात्रा वापर करावा. जेणेकरून गोठ्यातच जातिवंत कालवडी तयार होतील.

Gavlau Cow | Agrowon

गवळाऊ जातीच्या गायींपासून सरासरी पाच ते सहा लिटर दूध उत्पादन मिळते.

Gavlau Cow | Agrowon

विदर्भामध्ये गवळाऊ दुधाळ गाय आणि शेतीकामासाठी बैलजोडीला आजही चांगली मागणी टिकून आहे.

Gavlau Cow | Agrowon

योग्य व्यवस्थापन केले तर निश्चितपणे दररोज सात, आठ लिटर दूध देणाऱ्या गाई पशुपालकांकडे आहेत.

Gavlau Cow | Agrowon
Watermelon Harvesting | Agrowon