Animal Heat Stroke : जनावरांतील उष्माघाताची कारणे काय आहेत?

Team Agrowon

मुख्यत्वे वातावरणात असलेले उष्ण तापमान, आद्रता, अतिरिक्त स्नायू काम.

Animal Heat Stroke | Agrowon

उन्हामध्ये मालवाहक जनावरांद्वारे केली जाणारे जड कामे.

Animal Heat Stroke | Agrowon

पट, पालखी, शोभायात्रा यांमध्ये बैलांना अतिप्रमाणात वापरणे.

Animal Heat Stroke | Agrowon

उन्हामध्ये अतिरिक्त काम, पिण्याचे पाणी वेळेवर न मिळणे किंवा मर्यादित उपलब्ध असणे.

Animal Heat Stroke | Agrowon

जनावरांना वेळेवर चारा न देता त्यांच्याकडून उपाशीपोटी कामे करून घेणे.

Animal Heat Stroke | Agrowon

बैलगाडी रखरखत्या उन्हात उभी करणे, बैलांवरील वजन कमी न करता त्यांना उन्हात उभे ठेवणे, बांधणे.

Animal Heat Stroke | Agrowon