Azolla Production : पशुखाद्य म्हणून अॅझोलाचे फायदे काय आहेत?

Team Agrowon

जनावरांच्या आहारात अॅझोलाचा वापर केल्यामुळे दुग्ध उत्पादनात १५-२० टक्के वाढ होते. 

Azolla Production | Agrowon

अॅझोलामध्ये अत्यावश्यक अमिनो अॅसिड, क्लोरोफिल अ आणि  ब, खनिजे, जीवनसत्त्वे, ब कॅरोटीन तसचं ३५ टक्के प्रथिने असतात

Azolla Production | Agrowon

प्रचलित पशुखाद्यावरील खर्च २०-२५ टक्के कमी होतो.

Azolla Production | Agrowon

नत्र स्थिरीकरणाच्या गुणधर्मामुळे आणि नत्राच्या अधिक प्रमाणामुळे हिरवळीचे खत म्हणून देखील अॅझोलाचा वापर होतो.

Azolla Production | Agrowon

दुभत्या जानावारासोबातच अॅझोला ब्रॉयलर तसेच लेअर कोंबड्यानाही योग्य मात्रेत दिल्यास उत्पादनात वाढ होते. 

Azolla Production | Agrowon

शेळ्या, मेंढ्या, वराह यांनाही अॅझोला पुरविल्यास त्यांची चांगली वाढ होते. अॅझोला उत्पादनावरील खर्च अत्यंत कमी असून कमी जागेत जास्त उत्पादन घेता येतं. 

Azolla Production | Agrowon
Crop Damage | Agrowon