Weight Loss Myths : 5 खोट्या समजुती ज्या तुमचं वजन कमी होऊ देत नाहीत

Anuradha Vipat

नुकसान

वजन कमी करण्याच्या प्रवासात अनेकदा आपण अशा गोष्टींवर विश्वास ठेवतो ज्या फायद्याऐवजी नुकसान करतात.

Weight Loss Myths | Agrowon

कमी खाणं

कमी खाल्ले किंवा जेवण टाळले तर वजन लवकर कमी होते.

Weight Loss Myths | agrowon

कार्बोहायड्रेट्स

भात, चपाती किंवा बटाटे खाल्ल्याने वजन वाढते, म्हणून ते बंद करावे.

Weight Loss Myths | agrowon

'कार्डिओ' व्यायाम

तासनतास ट्रेडमिलवर धावणे किंवा चालणे हाच वजन कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

Weight Loss Myths | agrowon

'डाएट' फूड खाणे

बाजारात मिळणारे 'लो फॅट' किंवा 'शुगर फ्री' पदार्थ आरोग्यदायी असतात ही खोटी समजूत आहे.

Weight Loss Myths | Agrowon

घाम

व्यायाम करताना जेवढा जास्त घाम येईल, तेवढी जास्त चरबी जळते ही खोटी समजूत आहे.

Weight Loss Myths | Agrowon

कॅलरीज

गरजेपेक्षा जास्त कॅलरीज घेतल्यास वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते .

Weight Loss Myths | Agrowon

Horoscope 20 February 2026 : आजचा दिवस अनेक राशींसाठी ठरणार प्रगती आणि धनलाभाचा

Horoscope 20 February 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...