Sanjana Hebbalkar
वजन नियंत्रण करण्यासाठी अनेकजण वेगवेगळे प्रयत्न करतात. फळे, डायट वेगवेगळे पदार्थ यासारख्या गोष्टींचा अवलंब करतात
त्याचप्रमाणे लिंबूपाणीचा देखील प्रयोग केला जातो. अनेकजण वजन कमी करण्यासाठी लिंबू-पाणी पितात.
लिबांमधील अॅटीऑक्सिडंट तत्वांमुळे कर्करोगांशी सामना करणारे घटक तयार होतात. त्यामुळे कर्करोगाशी लढण्यास मदत होते.
अनेकजण सकाळी उठाल्यानंतर गरम पाण्यासोबत लिंबू पिळून पितात. यामुळे वजन कमी होण्यास मदत होतं सांगितलं जातं
लिंबाच्या पाण्याने पचन सुधारण्यास मदत होते. याशिवाय लिंबू पाणी साखर शोषण नियंत्रित करतात
लिंबू पाण्यामुळे पचनास मदत होते. आपल्या शरीरातील चयापचय प्रक्रिया वाढते. त्यामुळे अन्न जिरण्यास मदत होते.
त्यामुळे अजूनतरी असा कोणताही शास्त्रीय दाखला नाही आहे की लिंबू पाण्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.