Anuradha Vipat
महागाईच्या काळात पैशांचे मूल्य टिकवून ठेवण्यासाठी ते 'वाढवणे' अधिक महत्त्वाचे आहे.
आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने पैसे वाढवण्याचे काही प्रभावी मार्ग खालीलप्रमाणे आहेत.
बँकेच्या साध्या बचत खात्यात पैसे ठेवल्यास त्यावर मिळणारे व्याज हे महागाईच्या दरापेक्षा कमी असू शकते.
साध्या बचत खात्यात तुमचे पैसे वाढत नाहीत तर त्यांचे मूल्य कमी होते त्यामुळे पैसे अशा ठिकाणी गुंतवा जिथे किमान १०-१२% परतावा मिळेल.
गुंतवणूक जेवढ्या लवकर सुरू कराल, तेवढा चक्रवाढ व्याजाचा फायदा जास्त मिळतो.
पैसे अशा गोष्टींवर खर्च करा ज्यांचे मूल्य भविष्यात वाढेल उदा. जमीन, सोने, शेअर्स.
केवळ पगारावर अवलंबून न राहता उत्पन्नाचे किमान दोन-तीन स्त्रोत निर्माण करा.