Watermelon : अबब! एका कलिंगडीची किंमत तब्बल 19 हजार रुपये!

Swapnil Shinde

पोषक गुणधर्म

कलिंगड हे अनेक पोषक गुणधर्म असलेले फळ आहे.

Watermelon | Agrowon

निरोगी आरोग्य

निरोगी आरोग्यासाठी आहारात कलिंगडचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.

Watermelon | Agrowon

शरीरात पाण्याची कमतरता

उन्हाळा सुरू होताच कलिंगडची मागणी वाढते. त्याच्या सेवनामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही असे म्हणतात.

Watermelon | Agrowon

कलिंगडचा भाव

भारतात कलिंगड 30 ते 40 रुपये किलोने विकले जाते. पण इतर देशांमध्ये त्याची किंमत हजारांच्या घरात पोहोचते.

Watermelon | Agrowon

सर्वाधिक बोली

अनेक वेळा या कलिंगडासाठी मोठी बोली लागते. 2019 मध्ये त्यासाठी तब्बल चार लाखांची सर्वाधिक बोली लागली होती.

Watermelon | Agrowon

जपानमध्ये लागवड

जपानच्या होक्काइडो बेटाच्या उत्तरेकडील भागात या कलिंगडची लागवड केली जाते.

Watermelon | Agrowon

फक्त शंभर कलिंगड

डेन्सुक प्रजातीचे हे कलिंगड इतके दुर्मिळ आहे की एका वर्षात त्याचे फक्त 100 कलिंगड लागतात.

Watermelon | Agrowon