Anuradha Vipat
शिंगाड्याचे सेवन आरोग्यासाठी अनेक दृष्टीने फायदेशीर आहे परंतु काही विशिष्ट परिस्थितीत ते खाणे टाळणे
शिंगाडा हे एक पौष्टिक फळ आहे ज्यामध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.
शिंगाड्यामध्ये फायबर असते, जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.
शिंगाड्यात पोटॅशियम, मॅंगनीज, व्हिटॅमिन बी 6 आणि कॉपर यांसारखी आवश्यक पोषक तत्वे असतात.
शिंगाड्यातील पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.
शिंगाड्यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असते. त्यामुळे काही लोकांना बद्धकोष्ठता किंवा गॅसची समस्या होऊ शकते.
मधुमेह असलेल्या व्यक्तींनी शिंगाड्याचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मर्यादित प्रमाणात करावे.