Sainath Jadhav
लवंग आणि लिंबू मिसळून नैसर्गिक रिपेलंट बनवा. ते घराच्या कोपऱ्यात ठेवून डासांना दूर ठेवा.
खिडक्या आणि दरवाजांना जाळी लावणे प्रभावी आहे. यामुळे डास घरात प्रवेश करू शकत नाहीत.
साचलेले पाणी डासांच्या प्रजननाला कारणीभूत ठरते. घराभोवती पाणी साठणार नाही याची काळजी घ्या.
तुळशी आणि लेमनग्रास डासांना नैसर्गिकरित्या दूर ठेवतात. खिडकीजवळ ही झाडे लावा.
संपूर्ण शरीर झाकणारे हलके कपडे घाला. यामुळे डासांचा चावा टाळता येईल.
डासांपासून संरक्षणाने आजारांचा धोका कमी होतो. कुटुंब सुरक्षित आणि निरोगी राहते.
रात्री डासमच्छरदानी वापरून झोपण्याची सवय लावा. घरात हवा खेळती ठेवण्यासाठी पंखा चालू ठेवा.